-
(संग्रहित छायाचित्र)
हुसैन यांच्या 'यादों की बारात' या चित्रपटातून आमिरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. वर्षाकाठी केवळ एकच ब्लॉकबस्टर चित्रपट करणारा आमिर चित्रपटाच्या निवडीबाबत बराच चोखंदळ आहे. आमिरने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपहिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'लगान', 'कयामत से कयामत तक', 'राजा हिंदुस्तानी', 'दिल', 'गजनी', '३ इडियट्स', 'तारे जमीन पर' हे चित्रपट विशेष गाजले आहेत. -
आमिर खान
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटासाठी त्याला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
Photo : हॅपी बर्थडे ‘मि. परफेक्शनिस्ट’
Web Title: Aamir khan celebrates 54th birthday