-

अनुष्का शर्मा
-
अनुष्काने २०१०मध्ये 'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात अनुष्कासह अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकला होता.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. तसेच या चित्रपटानंतर अनुष्का आणि रणवीरच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
-
त्यानंतर अनुष्का पुन्हा चर्चेत आली ती तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेमुळे. या शस्त्रक्रियेमुळे तिला ट्रोलही करण्यात आले.
-
पहिल्या शस्त्रक्रियेनंतर अनुष्काने पुन्हा एकदा ओठांवर शस्त्रक्रिया केली. परंतु या विषयी तिने मौन बाळगला.
-
अनुष्काने २०१४मध्ये 'पीके' चित्रपटात काम केले. चित्रपटाची आगळीवेगळी कथा, अनुष्काचा हटके लूक यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
-
त्यानंतर अनुष्का २०१७मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह लग्न बंधनात अडकली.
-
हॅपी बर्थडे अनुष्का शर्मा
Web Title: Anushka sharma birthday special