
अभिनेत्री इशा देओलच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतंच तिचं बेबी शॉवर पार पडलं असून या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी संपूर्ण घर सज्ज झाल्याचं दिसून येतं. -
इशा २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली. या दाम्पत्याला एक वर्षांची राध्या नावाची छोटी मुलगी आहे.
Photo : इशा देओलची बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो
Web Title: Isha deol her baby shower