
आई आपल्या मुलांवर करत असणाऱ्या बिनशर्त प्रेमाची मोजदाद करता येणार नाही. त्यामुळे अगदी रोज मातृदिन साजरा केला तरीही ते कमीच पडेल. जागतिक मातृदिनानिमित्त कला आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. -
आमिर खानने शेअर केलेला आईसोबतचा फोटो
-
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांची मुलगी जान्हवी
-
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आईसोबतचा शेअर केलेला हा फोटो
-
अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची आई
-
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि त्याची आई
-
अभिनेता कार्तिक आर्यनने आईसोबत खेळतानाचा शेअर केलेला हा फोटो
-
अभिनेत्री तापसी पन्नूने शेअर केला आईसोबतचा फोटो
क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची आई आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देताना सचिन भावूक -
आई आणि मुलीसोबत शेअर केलेला क्रिकेटर सुरेश रैनाचा हा फोटो
#MothersDay : सेलिब्रिटींचा सोहळा मातृदिनाचा
आई आपल्या मुलांवर करत असणाऱ्या बिनशर्त प्रेमाची मोजदाद करता येणार नाही.
Web Title: Sportspersons and actors share love and wishes on mothers day