
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कार्तिकने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. कार्तिकने खास उन्हाळ्यासाठी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी कार्तिकने मुफ्ती या ब्रॅण्डची निवड केली आहे. यावेळी त्याने स्काय व्हाईट, ग्रे नेव्ही, खाकी,ऑफ व्हाईट, ऑफ व्हाईट रेड या कलरची निवड केली आहे. कार्तिक या नव्या लुकमध्ये प्रचंड कूल आणि हॅण्डसम दिसून येत आहे.
कार्तिक आर्यनचा समर स्पेशल लूक
कार्तिक या नव्या लुकमध्ये प्रचंड कूल आणि हॅण्डसम दिसत आहे
Web Title: Kartik aaryans spring summer collection