
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ ला फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे. या महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण, सोनम कपूर, कंगना रणौत आणि संगीतकार ए. आर. रहेमान या कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री कंगनाने भारतीय परंपरेप्रमाणे साडीला प्राधान्य दिलं. मात्र तिच्या या लूकचीही तितकीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे यावेळी टीव्ही अभिनेत्री हिना खानदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर दिसून आली. -
‘कान्स’च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा
या महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे
Web Title: Cannes 2019 bollywood actress deepika padukone priyanka chopra kangana ranaut