-

अभिनेता अमेय वाघ मराठी चित्रपट सृष्टीतील एक युवा चेहरा म्हणून ओळखला जातो. प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले.
-
अमेयने नुकतच एक फोटो शुट केले असून त्याच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.
-
या फोटोमतध्ये अमेय नव्या अंदाजात दिसत आहे. त्याचा हा लुक आगामी चित्रपट 'गर्लफ्रेंड'साठी करण्यात आला आहे.
-
त्याची वाढलेली दाढी आणि नव्या स्टाइलचा चष्मा हा त्याचा लुक सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
-
'दिल दोस्ती दुनियादारी', ‘मुरांबा’ आणि ‘फास्टर फेणे'मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचा चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.
पाहा अमेय वाघचा नवा लूक
अमेयने नुकतच एक फोटो शुट केले असून त्याच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.
Web Title: Amey wagh new photoshoot