
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ सध्या फ्रान्समध्ये सुरु आहे. या महोत्सवामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनदेखील तिची लेक आराध्यासोबत या महोत्सवात सहभागी झाली आहे. तिच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे यावेळी ऐश्वर्या वेगवेगळ्या अंदाजात रेडकार्पेटवर येत ऐश्वर्याने अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
‘कान्स’मध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्याची जादू
या महोत्सवामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे
Web Title: Cannes 2019 bollywood actress aishwarya rai bachchan