
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज तिचा ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. सोनाक्षीचा जन्म पटना येथे झाला असून तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे. -
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. २०१० रोजी 'दबंग' या चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिने तीस किलो कमी केले होते.
Photo : हॅपी बर्थ डे सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षीचा जन्म पटना येथे झाला असून तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे.
Web Title: Happy birthday sonakshi sinha