
'सैराट गर्ल' या नावाने ओळखली जाणाऱ्या रिंकु राजगुरुचा आज १९ वा वाढदिवस. रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे अकलुज येथे राहणाऱ्या रिंकुने 'सैराट' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. सैराट चित्रपटासाठी रिंकुला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आलं. सैराटच्या लोकप्रियतेनंतर ती राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या 'कागर' या चित्रपटात झळकली.
रिंकु राजगुरुविषयीच्या ‘सैराट’ गोष्टी जाणून घ्या
अकलुज येथे राहणाऱ्या रिंकुने ‘सैराट’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं
Web Title: Happy birthday rinku rajguru birthday special