• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jeevlaga actress madhura deshpande photoshoot ssj

‘जिवलगा’फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट

July 13, 2019 13:59 IST
Follow Us
    • ‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे.
    • मधुराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.
    • शांत, संयमी आणि गुणी अभिनेत्री असलेल्या मधुराने केलेल्या फोटोशूटमुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
    • मधुरा सध्या 'जिवलगा' या मालिकेमध्ये काम करत असून ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
    • या मालिकेत तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशी हे कलाकारदेखील स्क्रीन शेअर करत आहेत.
    • 1/6

Web Title: Jeevlaga actress madhura deshpande photoshoot ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.