-
नुकताच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे काही ग्लॅमरस अंदाजातील फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान सोनालीच्या केसांचा रंग कित्येक चाहत्यांसाठी आकर्षण ठरला आहे -
फोटोमध्ये सोनालीने क्रिम कलरचा वन पिस परिधान केला आहे. ती या लूकमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
सोनालीचे लांब सरड आणि चेहऱ्यावर येणाऱ्या केसांनी अनेकांची मने जिंकली आहेत
-
सध्या अभिनेत्री सोनाली कुलर्णी तिचा आगामी चित्रपट 'झिम्मा'च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे सुरु आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज
Web Title: Sonali kulkarni new photoshoot avb