Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar sets internet on fire by posting bikini photo ssv

Photos : सई ताम्हणकरचं बोल्ड फोटोशूट

सईचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

August 6, 2019 18:51 IST
Follow Us
    • मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतंच फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)
    • 1/5

      'गर्लफ्रेंड' या चित्रपटासाठी सईनं वजन कमी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)

    • 2/5

      'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)

    • 3/5

      बोल्ड अभिनेत्री ही ओळख मी काही ठरवून मिळवलेली नाही. मला जशा भूमिका मिळाल्या, त्यावरून मी बोल्ड ठरले, असं सई एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)

    • 4/5

      'गर्लफ्रेंड'नंतर सईच्या हातात आणखी तीन प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी 'मीडियम स्पाइसी' चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत भूमिका साकारणार आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)

Web Title: Sai tamhankar sets internet on fire by posting bikini photo ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.