• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when michael jackson visited india watch photos ssv

पॉपस्टार मायकल जॅक्सन भारतात आला तेव्हा..

मायकलच्या कॉन्सर्टआधी त्याची मातोश्रीवरची भेट, त्याचं हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरणं, फॅन्सना मोकळेपणानं भेटणं सगळंच चर्चेत राहिलं.

August 29, 2019 13:58 IST
Follow Us
  • 1996मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे. शिव उद्योग सेनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. सहार विमानतळावर जॅक्सन उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.
    1/10

    1996मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे. शिव उद्योग सेनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. सहार विमानतळावर जॅक्सन उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.

  • 2/10

    सोनालीनं नऊवारी साडी नेसून खास मराठमोळ्या पद्धतीनं मायकल जॅक्सनचं औक्षण करून स्वागत केलं होतं आणि तो त्यामुळे भारावून गेला होता.

  • मायकलच्या कॉन्सर्टआधी त्याची मातोश्रीवरची भेट, त्याचं हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरणं, फॅन्सना मोकळेपणानं भेटणं सगळंच चर्चेत राहिलं. जॅक्सनला मातोश्रीवर भारतीय वाद्यांची भेट मिळाली होती.
  • 3/10

    अंधेरी स्पोर्ट्स काॅम्प्लेक्सवर ही काॅन्सर्ट झाली.

  • 4/10

    ही काॅन्सर्ट फॅन्सनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.

  • 5/10

    बाॅलिवूडचे सगळे दिग्गज हजर होते. शिव उद्योग सेनेच्या मदतीसाठी हा शो केला गेला.

  • 1996मध्ये आजच्या मानानं सोशल मीडिया प्रभावी नव्हता. त्या काळात व्हाॅटसअप नव्हतं. तरीही मायकल जॅक्सनची काॅन्सर्ट शिवसेनेच्या पुढाकारानं आयोजित केल्यामुळे ती प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय ठरली.
  • 6/10

    मायकल भारतात आला तेव्हा मुंबईत रस्त्यावर दुतर्फा त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अक्षरशः त्याच्या कारला जायलाही जागा मिळत नव्हती.

  • 7/10

    संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचविणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीत क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे.

  • 8/10

    २००९ साली अनपेक्षितरीत्या मायकल जॅक्सनचे निधन झाले. त्याचा मृत्यूदेखील रहस्यमयच होता.

Web Title: When michael jackson visited india watch photos ssv

IndianExpress
  • Trump-Musk war of words breaks out over Big, Beautiful spending bill: ‘Very disappointed in Elon,’ says US President
  • Census pushed to 2027 to avoid disruption in school education post-Covid19 pandemic: Home Ministry
  • Mahua Moitra marriage: TMC MP Mahua Moitra ties the knot in Germany, husband Odisha politician
  • Decode Politics: Allegations of Dawood links to being courted by BJP, why a Shiv Sena (UBT) leader has sparked a row in Maharashtra
  • Thug Life Review: Kamal Haasan, Mani Ratnam’s ‘game of thrones’ is a cinematic endurance test
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us