-
गणपती विसर्जनातील ढोल-ताशाच्या मिरवणुका फारच आकर्षक असतात.
-
याच ढोल ताशाच्या मिरवणुकीत मराठी कलावंत कसे मागे राहतील?
-
सिद्धीविनायक बाप्पाच्या विसर्जनावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा जल्लोष पाहायला मिळाला.
-
खास मराठी कलाकारांचा 'कलावंत' नावाचं ढोल ताशा पथक आहे.
त्या पथकात सगळे मराठी कलावंत आपल्या कामातून वेळ काढून तालीम करतात आणि मिरवणुकीत सहभागी होतात. -
या कलाकारांनी 2014 साली एकत्र येऊन कलावंत ढोल ताशा पथक सुरु केलं होतं.
-
यंदा त्यांचे हे सहावे वर्ष आहे.
मिरवणूक सोहळ्यातील ‘तेजस्विनी’
ढोल ताशाच्या मिरवणुकीत मराठी कलावंत कसे मागे राहतील?
Web Title: Actress tejaswini pandit in dhol pathak siddhivinayak ganapati ssv