इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. यंदा या सोहळ्याचं हे २० वर्ष होतं या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता विकी कौशलसोबत ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सलमान खानसोबत चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर हिनेदेखील उपस्थिती दर्शविली होती -
या सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी यांनी खास अंदाजात सोहळ्यात हजेरी लावली -
रणवीर सिंग आणि सलमान खान
रणवीर सिंग, सारा अली खान या कलाकारांनी बहारदार नृत्य करुन प्रेक्षकांची मनं जिंकली
iifa awards 2019 : कलाकारांचा नयनरम्य सोहळा!
Web Title: Iifa 2019 inside photos ssj