-
'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
या मालिकेने महाराष्ट्र, भारत आणि विश्व दौरा केला आहे. दरम्यान मालिकेतील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे.
-
नुकताच श्रेयाने एक हॉट फोटोशूट केले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्रेयाने डेनिम शर्ट परिधान केला असून त्यावर निळ्या रंगाची जिन्स घातली आहे.
-
श्रेयाचा हा ग्लॅमरल अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल
श्रेया बुगडेच्या हॉट अदा, चाहतेही झाले फिदा!
पाहा फोटो
Web Title: Shreya bugde hot photo avb