• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ratris khel chale 2 anna naik aka madhav abhyankar photos ssv

‘रात्रीस खेळ चाले २’मधील अण्णा नाईकांचे खास फोटो

‘मी खऱ्या आयुष्यात माझ्या भूमिकेच्या एकदम विरोधात आहे. मी भावनिक व्यक्ती आहे. अण्णांना नाती जपता येत नाहीत पण खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी नाती फार महत्त्वाची आहेत,’ असं ते म्हणतात.

October 11, 2019 13:57 IST
Follow Us
  • गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सिझन चांगलाच गाजतोय. यातल्या भूमिकांनीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
    1/8

    गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सिझन चांगलाच गाजतोय. यातल्या भूमिकांनीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/8

    मालिकेतील अण्णांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी फारच मेहनत घेतली आहे.

  • 3/8

    ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या सिझनमध्ये अण्णांची भूमिका फार छोटी होती. निर्मात्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका केल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

  • 4/8

    अण्णांच्या भूमिकेसाठी एका महिन्यात त्यांनी सात ते आठ किलो वजन कमी केलं होतं. यादरम्यान त्यांनी कडक डाएट प्लॅन आखला होता.

  • 5/8

    मालवणी भाषेबद्दल ते म्हणाले, ‘माझी काकू गावी कणकवलीत मालवणी भाषेत बोलायची. त्यामुळे ती भाषा मी चांगलीच ऐकून होतो. पण बरीच वर्षे पुण्यात राहिल्याने मला ती भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे जवळपास एक महिनाभर मला त्या भाषेचा सराव करावा लागला. त्यासाठी मी ऑनलाइन मालवणी नाटकं पाहायचो.’

  • 6/8

    ऑनस्क्रीन अण्णांच्या भूमिकेपेक्षा ऑफस्क्रीन माधव हे पूर्णपणे वेगळे आहेत.

  • 7/8

    ‘मी खऱ्या आयुष्यात माझ्या भूमिकेच्या एकदम विरोधात आहे. मी भावनिक व्यक्ती आहे. अण्णांना नाती जपता येत नाहीत पण खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी नाती फार महत्त्वाची आहेत,’ असं ते म्हणतात.

  • 8/8

    आजही सेटवर लहान मुलं माझ्यासोबत आवडीने सेल्फी काढतात, पण मोठी माणसं अनेकदा माझ्या ऑनस्क्रीन भूमिकेच्या दरारामुळे जवळ यायला घाबरतात, असं त्यांनी सांगितलं.

Web Title: Ratris khel chale 2 anna naik aka madhav abhyankar photos ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.