अभिनेत्रीच्या प्रेमात आणखी एक क्रिकेटर क्लीन बोल्ड झाला आहे. क्रिकेटर मनीष पांडे व दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांनी सोमवारी (२ डिसेंबर) लग्नगाठ बांधली. मुंबईतील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी मनीष व अश्रिता यांचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. -
अश्रिता शेट्टी आणि मनीष पांडे हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा होती.
-
अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
‘पांडेजी की दुल्हनियाँ’
Web Title: Manish pandey got married to south indian actress ashrita shetty watch photos ssv