-
‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सेक्सी महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोठा पडदा, छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा समावेश आहे. या यादीमध्ये मान पटकावलेल्या अभिनेत्री कोण आहेत चला जाणून घेऊया…
-
या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा
-
नव्या क्रमांकावर आहे मेहविश हयात
-
छोट्या पडद्यावरील निया शर्मा आठव्या क्रमांकावर आहे
-
सातव्या क्रमांकावर छोट्या पडद्यावरील शिवांगी जोशी आहे.
-
सहाव्या नंबरवर कतरिना कैफ आहे
-
पाचव्या क्रमांकावर सुरभि चंदना आहे
-
चौथ्या क्रमांकावर महिरा खान
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान तिसऱ्या क्रमांकावर आहे
-
तर बॉलिवूडची मस्तानी प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे
-
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अभिनेत्री आलिया भट्टा
या ठरल्या आशियातील सर्वात सेक्सी महिला
पाहा फोटो
Web Title: Sexiest asian female for the year 2019 avb