Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. neha pendse marriage photos avb 95

PHOTOS : लग्नातील नेहा पेंडसेचा मराठमोळा लूक

पाहा फोटो

January 6, 2020 10:24 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. या चर्चा तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे सुरु झाल्या होत्या.
    1/12

    गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. या चर्चा तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे सुरु झाल्या होत्या.

  • 2/12

    काल ५ जानेवारी रोजी अखेर नेहा लग्न बंधनात अडकली.

  • 3/12

    नेहाने प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगशी लग्न केले.

  • 4/12

    या लग्नसोहळ्याला नेहाने जवळच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले होते.

  • 5/12

    लग्नात नेहाने नऊवारी साडी नेसली होती.

  • 6/12

    या नऊवारी साडीमध्ये नेहाचा मराठमोळा लूक पाहण्यासारखा आहे.

  • 7/12

    सध्या तिच्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 8/12

    नेहाचा लग्नसोहळा पुण्यात पार पडलाआहे

  • 9/12

    फोटोंमध्ये नेहाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

  • 10/12

  • 11/12

    या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

  • 12/12

Web Title: Neha pendse marriage photos avb 95

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.