• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar hot glamorous new photo shoot instagram photos jud

ग्लॅमरस सईचं फोटोशूट पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’

January 10, 2020 10:55 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
    1/18

    मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 2/18

    तिनं नुकतंच फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 3/18

    'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 4/18

    'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 5/18

    मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 6/18

    'या गोजिरवाण्या घरात' मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 7/18

    'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 8/18

    नुकताच तिचा धुरळा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं सर्वाचीच वाहवादेखील मिळवली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 9/18

    लवकरच तिचा पाँडिचेरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 10/18

    पाँडिचेरी हा पहिला असा चित्रपट आहे जो आयफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये तिचा लूक हा नॅचरल असून नो मेकअप, नो हेअरस्टाईल असणार आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 11/18

    २०१६ मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 12/18

    पाँडिचेरीच्या निमित्तानं दोघं पुन्हा एकत्र काम करत आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 13/18

    तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता तो अनुभव खूप निराळा आणि मस्त असतो, असं सई म्हणते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 14/18

    बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'मीडियम स्पाइसी' २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 15/18

    (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 16/18

    ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 17/18

    (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 18/18

    सईचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress sai tamhankar hot glamorous new photo shoot instagram photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.