-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन 'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जातो. हैदराबादमध्ये त्याचं आलिशान घर आहे.
अल्लू अर्जुन त्याचा स्टायलिश अंदाज आणि आलिशान राहणीमानासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन हा चिरंजीवी यांचा भाचा आहे. २०११ साली त्याने स्नेहा रेड्डीशी लग्न केलं. त्याला अयान हा मुलगा आणि आऱ्हा ही मुलगी आहे. -
बेडरुममधील भिंतीवर बरेच फोटो लावण्यात आले आहेत.
-
स्नेहा आणि अल्लू अर्जुनचे हे फोटो आहेत.
-
अल्लू अर्जुनच्या घरातील स्विमिंग पूल
-
२०१६ मध्ये 'गूगल'वर सर्वाधिक सर्च केला जाणारा टॉलिवूड सेलिब्रिटी अल्लू अर्जुन होता.
-
च वर्षी फोर्ब्स इंडियाच्या मासिकातही त्याचा समावेश होता.
-
अल्लू अर्जुनचे वडील निर्माते आहेत.
-
-
मोकळी जागा राहावी या दृष्टीने लिव्हिंग रुम डिझाइन करण्यात आली आहे.
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
अल्लू अर्जुनकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत.
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुनचं स्टायलिश घर
अल्लू अर्जुन त्याचा स्टायलिश अंदाज आणि आलिशान राहणीमानासाठी ओळखला जातो.
Web Title: Stylish star allu arjun dream house in hyderbad photos ssv