• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress bhagyashree nhalve as suryajis wife ssj

‘तान्हाजी’ : काजोलच्या जाऊबाईंच्या भूमिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

अभिनेत्रीचे नजरा खिळवून ठेवणारे फोटो

January 20, 2020 02:00 IST
Follow Us
    • अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट अलिकडेच प्रदर्शित झाला. अभिनेता अजय देवगण आणि काजोलसोबतच यात काही मराठी कलाकारही झळकले आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचादेखील समावेश आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भाग्यश्रीने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • 'तान्हाजी'च्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेला अजय आणि काजोलसोबत काम करण्याची संधी मिळाली. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • 'तान्हाजी'मध्ये भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा वठविली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • विशेष म्हणजे या चित्रपटातील तिचा लूक आणि अभिनय पाहून तिची ओळख पटणं अवघड आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • भाग्यश्री अनेक मालिका आणि वेबसीरिजमध्ये झळकली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • छोट्या पडद्यावरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेमधून ती प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • मालिकांसोबतच ती 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या मराठी वेबसीरिजमध्येही झळकली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • भाग्यश्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • अलिकडेच भाग्यश्रीचा 'परफ्युम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. इतकंच नाही तर या नवीन वर्षात तिचा 'अरेंज मॅरेज' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)
    • पारंपारिक लूकमध्ये सुंदर दिसणारी भाग्यश्री वेस्टर्न आऊटफिटमध्येही मस्त दिसते. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)

Web Title: Marathi actress bhagyashree nhalve as suryajis wife ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.