Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress adah sharma photo gallery bmh

कातिल …अदा!

अदा शर्मा मुंबईकर

January 22, 2020 15:51 IST
Follow Us
  • अदा शर्मा हे नाव बॉलिवूडसाठी नवं राहिलेलं नाही. मुंबईत जन्म झालेल्या अदानं बॉलिवूड आणि तामिळ सिनेमात भूमिका केल्या आहेत. (सर्व फोटो- instagram/adah_ki_adah)
    1/12

    अदा शर्मा हे नाव बॉलिवूडसाठी नवं राहिलेलं नाही. मुंबईत जन्म झालेल्या अदानं बॉलिवूड आणि तामिळ सिनेमात भूमिका केल्या आहेत. (सर्व फोटो- instagram/adah_ki_adah)

  • 2/12

    अदा शर्माचा जन्म ११ मे १९८९ रोजी झालेला आहे. तिचे वडील नौदलात कार्यरत आहे. तर आई क्लासिकल डान्सर आहे.

  • 3/12

    अदा शर्माचं प्राथमिक शिक्षण वांद्रे येथील पाली हिलमधील कॉन्व्हेट शाळेत झाले.

  • 4/12

    आईप्रमाणेच अदा क्लासिक नृत्यांगना आहे. त्याचबरोबर कथ्थक नृत्यही तिला येते.

  • 5/12

    अदाला सालसा, बेले डान्सही येतो.

  • 6/12

    अदाने २००८ साली ‘१९२०’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला "फिल्मफेअर'च्या बेस्ट अभिनेत्रीसाठीचं नामांकनही मिळालं होतं.

  • 7/12

    त्याचबरोबर ‘हम हैं राही कार के’ आणि ‘हसी तो फसी’ या चित्रपटांमध्येही अदा झळकली आहे.

  • 8/12

    कमांडो २ आणि कमांडो ३, बायपास रोड मध्येही तिने महत्त्वाची भूमिका केली होती.

  • 9/12

    कमांडोमध्ये ती विद्युत जामवालसोबत दिसली होती. तर हसी तो फसी या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रासोबत पडद्यावर झळकली होती.

  • 10/12

    कमांडोमध्ये तिने दहशतवाद्यांची योजना उधळून लावणाऱ्या कमांडोबरोबर एन्काऊंटर स्पेशलिस्ट भावना रेड्डीच्या भूमिकेत दिसली.

  • 11/12

    कमांडो २मध्ये ती इन्सपेक्टर भावना रेड्डीच्या भूमिकेत होती.

  • 12/12

    बॉलिवूडमध्ये फारस यश न मिळाल्यानं अदानं तेलगू आणि तामिळ सिनेमात काम करण्यास सुरूवात केली.

Web Title: Actress adah sharma photo gallery bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.