Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rare and unknown 10 facts about agg bai sasubai fame nivedita ashok saraf sdn

जाणून घ्या निवेदिता सराफ यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी

January 22, 2020 18:10 IST
Follow Us
    • अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी बालकलाकार ते मराठी चित्रपटविश्वातील प्रथितयश अभिनेत्री असा मोठा टप्पा पार केला आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर रंगभूमी-चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमांत झालेल्या बदलांनुसार जुळवून घेत कलाकार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या निवेदिता यांनी पुढे रंगभूमीवर बालनाटकांतून काम करता करता अभिनयाचे धडे गिरवले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • नव्वदच्या दशकांत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • अभिनेत्री म्हणून मराठीत नावलौकिक कमावल्यानंतर घरसंसारात रमलेल्या निवेदिता यांनी त्यांचे पुनरागमनही रंगभूमीवरूनच केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • ‘टिळक आगरकर’, ‘अखेरचा सवाल’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘हसत खेळत’ अशा विविध नाटकांमधून त्यांनी काम केले. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • तब्बल तीस वर्षे वेगवेगळ्या माध्यमांमधून अभिनयाची मुशाफिरी के लेल्या निवेदिता यांनी चित्रपट निर्मितीचाही अनुभव घेतला आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • रंगभूमीवरच अभिनयाचे बाळकडू मिळाले आणि मनाजोगते कामही करता आले, असे म्हणणाऱ्या निवेदिता यांनी हिंदी चित्रपट-मालिकांमधूनही काम केले आहे. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)
    • कलाकार या एकाच प्रतिमेत अडकून न पडता त्यांनी ‘हंसगामिनी’ या नावाने स्वत:चा साडय़ांचा ब्रॅण्डही विकसित केला. (सौजन्य : निवेदिता जोशी सराफ/इंस्टाग्राम)

Web Title: Rare and unknown 10 facts about agg bai sasubai fame nivedita ashok saraf sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.