Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. movies turned down by bollywood stars which went on to become huge hits asy

स्टार कलाकारांनी नाकारलेले ‘हे’ चित्रपट झाले हिट

January 25, 2020 17:52 IST
Follow Us
  • १) ह्रितिक रोशन / 'स्वदेश' - शाहरुख खान अगोदर ह्रितिक रोशनला 'स्वदेश' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ह्रितिक रोशनने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.
    1/24

    १) ह्रितिक रोशन / 'स्वदेश' – शाहरुख खान अगोदर ह्रितिक रोशनला 'स्वदेश' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ह्रितिक रोशनने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 2/24

    २) शाहरुख खान / '३ इडियट्स' – शाहरुख खानला अगोदर '३ इडियट्स' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. शाहरुख खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 3/24

    ३) करीना कपूर / 'रामलीला' – करीना कपूरला अगोदर 'रामलीला' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. करीना कपूरने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 4/24

    ४) अरमान कोहली / ‘दिवाना’ – अरमान कोहलीला अगोदर ‘दिवाना’ चित्रपट ऑफर करण्यात आला होता. अरमान कोहलीने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 5/24

    ५) शाहरुख खान / 'लगान' – शाहरुख खानला अगोदर 'लगान' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. शाहरुख खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 6/24

    ६) कंगना रनौत / ‘डर्टी पिक्चर’ – कंगना रनौतला अगोदर ‘डर्टी पिक्चर’ चित्रपट ऑफर करण्यात आला होता. कंगना रनौतने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 7/24

    ७) ऐश्वर्या राय / 'राजा हिंदुस्तानी' – ऐश्वर्या रायला अगोदर 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ऐश्वर्या रायने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 8/24

    ८) सलमान खान / 'बाजीगर' – सलमान खानला अगोदर 'बाजीगर' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. सलमान खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 9/24

    ९) अक्षय कुमार / 'भाग मिल्खा भाग' – अक्षय कुमारला अगोदर 'भाग मिल्खा भाग' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. अक्षय कुमारने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 10/24

    १०) शाहरुख खान / 'मुन्नाभाई एमबीबीएस' – शाहरुख खानला अगोदर मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. शाहरुख खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 11/24

    ११) करीना कपूर / 'क्वीन' – करीना कपूरला अगोदर 'क्वीन' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. करीना कपूरने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 12/24

    १२) जुही चावला / 'दिल तो पागल है' – जुही चावलाला अगोदर 'दिल तो पागल है' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. जुही चावलाने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 13/24

    १३) सैफ अली खान / 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' – सैफ अली खानला अगोदर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. जुही चावलाने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 14/24

    १४) काजोल / 'वीर-जारा' – काजोलला अगोदर 'वीर-जारा' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. काजोलने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 15/24

    १५) ह्रितिक रोशन / 'दिल चाहता है' – ह्रितिक रोशनला 'दिल चाहता है' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ह्रितिक रोशनने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 16/24

    १६) ट्विंकल खन्ना / 'कुछ कुछ होता है' – ट्विंकल खन्नाला 'कुछ कुछ होता है' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ट्विंकल खन्नाने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 17/24

    १७) दिलीप कुमार / 'जंजीर' – दिलीप कुमारला 'जंजीर' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. दिलीप कुमारने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 18/24

    १८) आमिर खान / 'डर' – आमिर खानला 'डर' चित्रपट ऑफर करण्यात आला होता.आमिर खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 19/24

    १९) सलमान खान / ‘चक दे इंडिया’ – सलमान खानला अगोदर ‘चक दे इंडिया’' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. सलमान खानने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 20/24

    २०) शत्रुघ्न सिन्हा / 'शोले' – शत्रुघ्न सिन्हा यांना 'शोले' चित्रपट ऑफर करण्यात आला होता.शत्रुघ्न सिन्हा यांनी नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 21/24

    २१) करीना कपूर / 'कहो ना प्यार है' – करीना कपूरला अगोदर 'कहो ना प्यार है' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. करीना कपूरने नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 22/24

    २२) राज कपूर / 'आनंद' – राज कपूर यांना 'आनंद' चित्रपट ऑफर करण्यात आला होता.राज कपूर यांनी नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 23/24

    २३) डॅनी डेन्जोंग्पा / 'शोले' – डॅनी डेन्जोंग्पा यांना 'शोले' चित्रपटातील गब्बरची भूमिका ऑफर करण्यात आली होती. डॅनी डेन्जोंग्पा यांनी नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

  • 24/24

    २४) मकरंद देशपांडे / 'मुन्नाभाई एमबीबीएस' – मकरंद देशपांडे यांना अगोदर मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील 'सर्किट'च्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. मकरंद देशपांडे यांनी नाकारलेला हा चित्रपट खूप हिट ठरला.

Web Title: Movies turned down by bollywood stars which went on to become huge hits asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.