Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat fame rinku rajguru makeup movie sari photo nck

रिंकूचे फोटो बघून याड लागेल

January 26, 2020 17:28 IST
Follow Us
    • ‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. (छायचित्र इनस्टाग्राम iamrinkurajguru)
    • 1/15

      सैराट, कागारनंतर रिंकू मेकअप चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    • 2/15

      मेकअप चित्रपटात रिंकूनं शहरी मुलीची भूमिका साकारली आहे. पहिल्या दोन चित्रपटात ग्रामिण भागांतील व्यक्तीरेखा रेखाटणाऱ्या रिंकू आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.

    • 3/15

      ‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

    • 4/15

      रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम जास्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

    • सैराटनंतर रिंकूच्या लुकमध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
    • 5/15

      रिंकू राजगुरू सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ती सतत नवनवे फोटो पोस्ट करत असते.

    • 6/15

      मेकअफ चित्रपटानंतर रिंकू अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

    • आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं.
    • आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे.
    • 7/15

      'सैराट' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळतात

    • सैराट चित्रपटासाठी रिंकुला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आलं.
    • रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे
    • आईसोबत आर्चीचा खास फोटो
    • 8/15

      'सैराट' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळतात

Web Title: Sairat fame rinku rajguru makeup movie sari photo nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.