• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shreya ghoshal first time shares unseen photos of her wedding for the first time ssj

पहिल्यांदाच समोर आले श्रेया घोषालच्या लग्नाचे फोटो

श्रेया बंगाली लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे

February 6, 2020 14:47 IST
Follow Us
    • आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया घोषाल. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • नुकताच श्रेयाने तिच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस सेलिब्रेट केला. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली.(सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • श्रेयाने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केलं होतं. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लग्नातला केवळ एकच फोट शेअर केला होता. त्यानंतर पाच वर्षांनंतर तिने तिचे फोट शेअर केले आहेत. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • दुरदर्शनवरील सा रे ग म प ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • तिने 'देवदास' या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • श्रेया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते.(सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • बऱ्याच वेळा श्रेया पती शिलादित्यसोबतचे फोटो शेअर करत असते. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • श्रेयाने तिच्या लग्नाचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • या फोटोमध्ये श्रेया अत्यंत सुंदर दिसत आहे. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • पारंपरिक लूकसोबतच श्रेया वेस्टर्न लूकमध्येही छान दिसते. (सौजन्य : श्रेया घोषाल फेसबुक पेज)
    • 1/14

    • 2/14

Web Title: Shreya ghoshal first time shares unseen photos of her wedding for the first time ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.