-
कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” या कार्यक्रमातून हर्षद घराघरांत पोहोचला. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षदने आपल्या सुरांनी सर्वाना भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळचा बालपणीचा दुर्मिळ फोटो. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
हर्षदचे घर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावात आहे. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
मोबाईल फोनवर बोलताना हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
घरात देवपूजा करत असताना. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
औरंगाबादमधील केंद्रीय विद्यालयात हर्षल शिक्षण घेतो. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
शाळेमध्ये अभ्यास करताना हर्षद. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
मुलीचा वेश परिधान केलेला चिमुकला हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळ होळीचा सण साजरा करताना. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
वारकरी वेषातील गोंडस फोटो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळचा बालपणीचा फोटो. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
'छोरा गंगा किनारेवाला, खइके पान बनारसवाला' हे गाणे गाताना अमिताभ बच्चन यांच्या वेशात. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
सांताक्लोजच्या वेश परिधान केलेला हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
साऊथ इंडियन वेशातील हर्षद नायबळ. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
आपल्या वडिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तिसोबत हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे मौजमस्ती करताना. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद पोवाडे देखील उत्तम म्हणतो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद त्यामुळेही त्याने अनेकांचे मन जिंकले. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
पाटावर बसलेला मराठमोळ्या वेशातील हर्षद नायबळ. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळचा बालपणीचा एक सुंदर फोटो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
स्पृहा जोशी सोबत निवेदन करताना. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
फुलपाखरांसोबत मस्ती करतानाचा हर्षद नायबळचा सुंदर फोटो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळचा बालपणीचा एक सुंदर फोटो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
हर्षद नायबळचा देवीच्या मंदिरातील फोटो. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
आनंदाने खेळात असलेला लहानपणीचा हर्षद नायबळ. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या सोबत मस्ती करताना हर्षद. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
-
अवधूत गुप्ते यांनी छोट्या हर्षदला एका हातात उचलून घेतले होतं. (फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इंस्टाग्राम)
‘सूर नवा ध्यास नवा’चा ‘मॉनिटर’ हर्षदचं घर, शाळा आणि बरंच काही…
Web Title: Colors marathi sur nava dhyas nava monitor harshad naybal lesser know facts asy