• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress tamanna bhatia post her bold photos on instagram scj

तमन्नाचा बोल्ड अँड ब्युटीफूल अंदाज!

February 11, 2020 21:30 IST
Follow Us
    • बाहुबली या सिनेमातून तमन्ना भाटियाची ओळख हिंदी सिनेसृष्टीतही झाली. (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्ना इंस्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • बॉलिवूड आणि टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तिचे खास फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचा नवा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्नाचा 'सिटीमार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये तिने ज्वाला नावाचे पात्र साकारले आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • साडीमध्ये तिचं रुप आणखी खुलून दिसतं (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्नाने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्ना ही टॉलिवूडची स्टार आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्नाचा एक खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्ना वयाच्या १५ व्या वर्षापासून सिनेसृष्टीत आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्नाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग ती सिनेमात आली (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्ना पोस्ट करत असलेल्या फोटोजना चांगली पसंतीही मिळते (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्ना अभिजित सावंतच्या एका गाण्यातही झळकली होती (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • तमन्नाचा हा लुक पाहिलात.. (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
    • 1/15

      तमन्नाने बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये काम केलं आहे

    • बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तिची खासियत आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )

Web Title: Actress tamanna bhatia post her bold photos on instagram scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.