Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi serial bhago mohan pyare ghost sarita mehendale glamorous photos unknown facts asy

‘भागो मोहन प्यारे’तील ग्लॅमरस भूत ! पाहा फोटो

February 12, 2020 17:25 IST
Follow Us
  • 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत भूताच्या भूमिकेत झकळलेली सुंदरी म्हणजे अभिनेत्री सरिता मेहेंदळे. (फोटो सौजन्य : स्लिंग.कॉम )
    1/26

    'भागो मोहन प्यारे' या मालिकेत भूताच्या भूमिकेत झकळलेली सुंदरी म्हणजे अभिनेत्री सरिता मेहेंदळे. (फोटो सौजन्य : स्लिंग.कॉम )

  • 2/26

    सरिता मेंहदळेनं 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत साकारलेली भूताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 3/26

    सरिता मेहेंदळे मूळची सांगलीची राहणारी आहे. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 4/26

    सरिताने शालेय शिक्षण सांगलीच्या चाटे विद्यालयात घेतलं आहे. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 5/26

    महाविद्यालयीन शिक्षण सरिताने सांगलीतच घेतलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 6/26

    सरिता मेहेंदळेला शाळेत असल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायची. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 7/26

    16 मार्च रोजी सरिताचा वाढदिवस असतो. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 8/26

    सरिता अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड होती, त्यामुळे ती मुंबईला आली. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 9/26

    सुरूवातीच्या काळात सरिताला संघर्ष करावा लागला. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 10/26

    नंतर तिने मुंबईत रंगभूमीवर काम करण्यास सुरूवात केली. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 11/26

    रंगभूमीवर तिने अनेक नाटकांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 12/26

    'ये चल असं नसत रे' या नाटकात केलेल्या कामामुळे सरिताला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 13/26

    'सारे तुझ्याचसाठी', 'सरस्वती' या मालिकेत सरिताने काम केलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 14/26

    सारे तुझ्याचसाठी या मालिकेमुळं तिला अधिक लोकप्रियता मिळाली. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 15/26

    'अर्धसत्य' या नाटकात तिनं अमोल कोल्हे यांच्यासोबत काम केलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 16/26

    झी मराठीवरील कन्यादान मालिकेमध्ये सुद्धा सरिताने काम केलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 17/26

    मराठी रंगभूमीवरील तिच्या योगदानबद्दल तिला अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून गौरवण्यात आलं. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 18/26

    'माझी सहेली' या मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचा फोटो छापून आला होता. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 19/26

    सरिताने अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 20/26

    सरिता मेहेंदळेंचा साडीतील सुंदर फोटो (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 21/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 22/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 23/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 24/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 25/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

  • 26/26

    (फोटो सौजन्य : सरिता मेहेंदळे / इंस्टाग्राम)

Web Title: Zee marathi serial bhago mohan pyare ghost sarita mehendale glamorous photos unknown facts asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.