• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejashri pradhan photos ssj

छोट्या पडद्यावरील ‘ग्लॅमरस’ सुनबाई!

पाहा, तेजश्रीचे कधीही न पाहिलेले फोटो

February 13, 2020 09:39 IST
Follow Us
    • छोट्या पडद्यावरील 'होणार सून मी या घरची' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. या मालिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • 1/19

      या मालिकेच्या सेटवर तिची सहकलाकारांसोबत चांगली गट्टी जमली होती.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

    • 'होणार सून…'मुळे विशेष प्रकाशझोतात आलेली तेजश्री सध्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतं आहे. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • तेजश्रीने केवळ मालिकाच नाही तर, चित्रपट आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • 'ओलीसुकी', 'झेंडा', 'तिची कथा', 'ती सध्या काय करते'?, 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'लग्न पहावे करून', 'शर्यत', 'जजमेंट' या चित्रपटामध्ये ती झळकली आहे. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • तसंच 'कार्टी काळजात घुसली', 'मैं और तुम' या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • तेजश्रीच्या लूकमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • व्यस्त शेड्युलमधून तेजश्री बऱ्याच वेळा ब्रेक घेत स्वत:ला वेळ देत असते. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • बोलका स्वभाव असल्यामुळे तेजश्रीची कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसोबत छान मैत्री होती. आजही ती तिच्या कॉलेज, शाळेतील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • फावल्या वेळात तेजश्रीला पुस्तकं वाचायला आवडतात असं दिसून येतं.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • तेजश्रीला फिरण्याचीही तितकीच आवड आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • स्वत:ला फिट आणि सुदृढ ठेवण्यासाठी ती कायम व्यायामावर भर देत असते.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • पडद्यावर गुणी सुनबाईंच्या रुपात वावरणारी तेजश्री खऱ्या आयुष्यात तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी तेजश्री बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • तेजश्रीने काही फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • चार्ली चॅप्लिनच्या वेशात तेजश्री. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • मराठी कलाविश्वात नावलौकिक मिळवल्यानंतर तेजश्रीने तिचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • लवकरच ती ‘बबलू बॅचरल’ या चित्रपटात झळकणार आहे.( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
    • हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अगामी चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. येत्या २० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. ( सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress tejashri pradhan photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.