बॉलिवूडच्या स्टारप्रमाणेच दाक्षिणात्य कलाकरांची सोशल मीडियावर क्रेज आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रींचा सोशल मीडियावर जलवा आहे. (All Photos: Hamsa Nandini Instagram) काजोल अग्रवाल, समंथा, श्रृती हसन यासारख्या अभिनेत्रींनी तर प्रसिद्धीमध्ये दाक्षिणात्या अभिनेत्यांनाही मागे टाकले आहे. या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये हमसा नंदिनी हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. हमसा नंदिनी दाक्षिणात्य चित्रपटामधील आयटम गर्ल म्हणून ओळखलं जातं. हमसा नंदिनी पाच मिनिंटांच्या चित्रिकरणासाठी किंवा एखाद्या गाण्यासाठी २५ लाख रूपयांचं मानधन घेते. हमसा नंदिनीचं खरं नाव पूनम आहे. या नावानं तिने चित्रपटात कामही केलं आहे. दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये अनेक पूनम नावाच्या अभिनेत्री असल्यामुळे डायरेक्टर वामसी यांनी पूनमचं नाव हमसा नंदिनी ठेवलं. मागील काही दिवसांपासून हमसा नंदिनी आपल्या नृत्यामुळे चर्चेत राहिली आहे. -
दाक्षिणात्य अनेक चित्रपटांमध्ये हमसाने काम केलं आहे.
-
नृत्याबरोबरच हमसाने आपल्या अभिनयानेही चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
-
चाहते सोशल मीडियावर हमसाची छायाचित्र व्हायरल करतात
-
पोंगल सणाला पारंपारिक वेशात हमसा
-
हमसाने 2006मध्ये मधुर भंडारकरच्या 'कॉर्पोरेट' या चित्रपटातून पदार्पण केलं आहे
-
हमसा सध्या राजमौली यांच्या RRR या चित्रपटात काम करत आहे.
-
सध्या RRR या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
-
हमसा सोशल मीडियावर एक्टिव आहे
-
आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असते
-
हमसाच्या फोटोवर चाहते फिदा होतात..
हमसा नंदिनी पाच मिनिंटांच्या चित्रिकरणासाठी किंवा एखाद्या गाण्यासाठी २५ लाख रूपयांचं मानधन घेते. हमसा नंदिनीला दाक्षिणात्य चित्रपटामधील आयटम गर्ल म्हणून ओळखलं जातं. -
बिपाशा बासूसोबत हमसाने बॉलिवूडमध्ये काम केलं आहे
दाक्षिणात्य आयटम गर्लचा जलवा; पाच मिनिटांसाठी घेते २५ लाख!
Web Title: South cinema star item girl and actress hamsa nandini know everything about her right from fees to rrr movie nck