• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhadipa fame sarang sathaye love story and his girlfriend ssv

‘भाडिपा’ फेम सारंग साठ्येची लव्ह स्टोरी!

भाडिपा सुरू करण्याची संकल्पना तिचीच होती, असं सारंग सांगतो.

February 16, 2020 15:38 IST
Follow Us
    • माझे आणि पॉलाचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरही घट्ट नाते असल्याचे सारंग सांगतो.
    • ‘टोरोंटो फिल्म फेस्टिव्हल’ला एका पार्टीमध्ये सारंग पॉलाला भेटला होता.
    • नंतर सारंग आणि अनुषा एका कार्यक्रम करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचे समजले. तिला भेटल्यावर कुठेतरी आधी पाहिल्याचे सारंगला आठवत होते.
    • पॉलाला मात्र टोरोंटोला भेटल्याचे नीट आठवत होते. सारंग आणि पॉलाच्या बोलण्याची सुरुवातच मजेदार झाली.
    • मित्रांनी त्याला कॅनडाहून सारंगची फॅन आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. तिला मराठी समजत नसल्याने सारंगला पॉलाशी संवाद साधण्यास अडचण व्हायची.
    • दोन दिवस बोलत नाही म्हटल्यावर तिने सारंगची मस्करी केली. पहिल्याच भेटीत सारंगला ती आवडली होती.
    • तिच्याशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजून मला आठवतं, असं सारंग सांगतो.
    • तिचे विचार, स्वभाव, काम करण्याची पद्धत हळूहळू सारंगला आवडायला लागली.
    • एकाच महिन्यात सारंग आणि पॉलाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघे आणि अनुषा पुण्यात घर घेऊन राहायला लागले. याआधी घरी आई वडिलांना सारंगने त्याच्या नात्याविषयी सांगितले.
    • गेल्या सहा वर्षांपासून हे एकत्र राहत आहेत. घरातील सगळ्या गोष्टी, कामे, घरखर्च ते विभागून घेतात.
    • पॉला वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली आहे. ती कुठल्याही संस्कृतीत लवकर मिसळून जाते.
    • कॅनडामध्ये सरकार चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य करते. भारतातील चित्रपट निर्मिती, विविधता या गोष्टींमुळे पॉला भारतात आली.
    • भाडिपा (भारतीय डिजीटल पार्टी) हे तिचे बाळ आहे. कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिची होती. आज भाडिपाला चार वर्षे झाली असून पॉला आणि सारंगचे नाते सहा वर्षांचे झाले आहे.

Web Title: Bhadipa fame sarang sathaye love story and his girlfriend ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.