Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dabboo ratnani calendar launch 2020 tiger bhumi pednekar kiara advani ssj

Dabboo Ratnani 2020 Calendar : सेलिब्रिटींचे भन्नाट फोटो

या कॅलेंडरसाठी भूमिने बोल्ड फोटोशूट केलं आहे

February 18, 2020 12:03 IST
Follow Us
    • बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असतो. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • यंदादेखील डब्बूने 2020 चं नवीन कॅलेंडर प्रकाशित केलं आहे. यावेळी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • डब्बूच्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकरच्या फोटोचाही समावेश असून या सोहळ्याप्रसंगी तीदेखील उपस्थित होती. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • डब्बूच्या कॅलेंडरमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या फोटोचा समावेश असून त्याचे फोटो अभिनेता जॅकी श्रॉफ यांना प्रचंड आवडल्याचं दिसून येत आहे. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी यावेळी तिच्या छायाचित्रासोबत पोज देताना.( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • दिग्दर्शक, अभिनेता विकास गुप्ता ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • विद्या बालनदेखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती. विशेष म्हणजे या कॅलेंडरमधील विद्याचे फोटो बोल्ड आणि मनमोहक अंदाजात असल्याचं पाहायला मिळत आहे. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता प्रियांश शर्मा. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • अभिनेत्री उर्वशी रौतेला ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

Web Title: Dabboo ratnani calendar launch 2020 tiger bhumi pednekar kiara advani ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.