• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor salman khan car collection ssj

भाई का अंदाज निराला! सलमानकडे आहे ‘या’ गाड्यांचं कलेक्शन

पाहा, सलमानच्या गाड्यांचा ताफा

February 25, 2020 12:20 IST
Follow Us
    • बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने आजवर प्रचंड लोकप्रियता मिळविली. नावलौकिक मिळविण्यासोबतच त्याने मेहनतीच्या जोरावर अमाप संपत्तीही कमावली आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • घर, गाडी, निर्मितीसंस्था यामध्ये सलमानने त्याची आर्थिक गुंतवणूक केली आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • सलमानला गाड्यांची विशेष आवड आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • त्याच्याकडे कारचं मोठं कलेक्शन असून प्रत्येक गाडी प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येतं. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • Audi A8 L – ऑडी A8 L या गाडीची किंमत जवळपास १.१३ कोटी रुपये आहे. तसंच सलमानकडे ऑडी R8 ही गाडीदेखील आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपये आहे. (सौजन्य : financial express)
    • Audi RS7 – ही गाडी भारतात २०१४ मध्ये लॉन्च झाली होती. त्याचवेळी सलमानने ती खरेदी केली. सलमानकडे लाल रंगाची ऑडी आरए 7 ही गाडी आहे. या गाडीमध्ये ४.० लीटरचं ट्विन टर्बो व्ही8 चं इंजिन आहे. (सौजन्य : financial express)
    • Land Rover Range Rover – सलमानकडे लँड रोवर रेंज रोवर ही गाडी आहे. सलमानच्या सर्वात आवडत्या गाड्यांपैकी ही एक गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास २.०६ कोटी रुपयांपासून सुरु होते.(सौजन्य : financial express)
    • Mercedes-Benz GL-Class – सलमानकडे मर्सिडीज कारचंही कलेक्शन आहे. त्याच्या मर्सिडीज बेंझ जीएल क्लास ही गाडी बऱ्याच वेळा तो स्वत: चालवतो.(सौजन्य : financial express)
    • Mercedes-Benz GLE 43 AMG – (सौजन्य : financial express)
    • Mercedes-Benz S-Class- सलमानच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज बेंझ एस क्लास (Mercedes-Benz S-Class) या गाडीचाही समावेश आहे. या गाडीची किंमत १.२० कोटी रुपये आहे. सलमानची ही गाडी खासकरुन त्याचे वडील सलीम खान वापरतात. (सौजन्य : financial express)
    • सायकलप्रमाणेच सलमानकडे काही बाईक्सही ( दुचाकी) आहेत. यामध्ये त्याच्याकडे १६ लाखांची हायाबूसा, यामहा R1 (१५ लाख रुपये), सुझुकी GSX-R1000Z(१६ लाख) आणि सुझुकी इंट्रूयूडर M1800RZ (१६ लाख) या बाईक्सचा समावेश आहे. ( सौजन्य : सोशल मीडिया)
    • सलमानला सायकल चालविण्याचं प्रचंड वेड आहे. अनेकदा त्याच्याकडे GiantPropel2014XTC ही सायकलही आहे. विशेष म्हणजे या सायकलची किंमत जवळपास ४ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    • Toyota Land Cruiser – सलमानकडे टोयोटा लँड क्रुझर ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १.२९ कोटी रुपये आहे. या गाडीचं इंजिन ४४६१ सीसी आहे. तर २६१ बीएचपीचं पॉवर जनरेट करते.(सौजन्य : financial express)
    • एकंदरीत, सलमानकडे सलमानकडे Mercedes Benz GL Class (जवळपास ८० लाख), Mercedes Benz S Class (जवळपास ८२ लाख), Audi A8 L (जवळपास १.१३ कोटी), BMW X6 (जवळपास १.१५ कोटी) Toyota Land Cruiser (जवळपास १.२९ कोटी), Audi RS7 (जवळपास १.४ कोटी) Range Rover (जवळपास २.०६ कोटी), Audi R8 (जवळपास २.३१ कोटी) a Lexus LX470 (जवळपास २.३२ कोटी) या गाड्या आहेत. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

Web Title: Bollywood actor salman khan car collection ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.