Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi big boss fame marathi actress rupali bhosale dmp

PHOTOS: मालिका ते बिग बॉसचं घर, रुपाली भोसलेच्या बोल्ड अदा आणि प्रवास

February 26, 2020 18:41 IST
Follow Us
  • बिग बॉसमुळे अनेक कलाकार प्रकाश झोतात येतात त्याच बरोबर त्यांचा मोठा चाहतावर्ग देखील निर्माण होतो. ( सर्व फोटो सौजन्य - रुपाली भोसले इन्स्टाग्राम)
    1/15

    बिग बॉसमुळे अनेक कलाकार प्रकाश झोतात येतात त्याच बरोबर त्यांचा मोठा चाहतावर्ग देखील निर्माण होतो. ( सर्व फोटो सौजन्य – रुपाली भोसले इन्स्टाग्राम)

  • 2/15

    बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही नेहमीच चर्चेत असते.

  • 3/15

    रुपाली भोसलेने हिंदीसह अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 4/15

    मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, कन्यादान या मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.

  • 5/15

    स्वप्नांच्या पलीकडले, शेजारी शेजारी पक्के शेजारी, महासंग्राम, दिल्या घरी तू सुखी राहा या मालिकांमधून तिने आपले अभिनय गुण दाखवून दिले.

  • 6/15

    आयुषमान भव, कसमे वादे, बडी दूर से आये हैं, तेनाली रामा या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.

  • 7/15

    २००७ साली आलेल्या 'रिस्क' या एकमेव हिंदी सिनेमामध्ये तिने काम केले आहे.

  • 8/15

    २०१३ साली आलेला 'चांदी' हा रुपाली भोसलेचा एकमेव मराठी सिनेमा आहे.

  • 9/15

    रुपाली फिटनेसला प्रचंड महत्व देते. जीममध्ये नियमित व्यायाम आणि योगासनांसाठी ती खास वेळ काढते.

  • 10/15

    मोकळया वेळात रुपालीला समुद्र किनाऱ्यांवर भटकंती करायला आवडते.

  • 11/15

    नवनवीन खाद्पदार्थ बनवण्याची तिला विशेष आवड आहे.

  • 12/15

    मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये रुपाली काही आठवडे घरामध्ये होती. तिने अत्यंत हुशारीने हा खेळ खेळला होता.

  • 13/15

    रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंकित मगरे सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनवरुन रुपाली अंकितला डेट करत असल्याचे म्हटले जाते.

  • 14/15

    ‘एखाद्याला सर्वात चांगली भेट देणे म्हणजे तुमचा वेळ आणि प्रेम देणे.. मी तुझी प्रिन्सेस आहे…’ असे कॅप्शन तिने फोटोला दिले होते.

  • 15/15

    अंकित मगरे दुसरा तिसरा कोणी नसून चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. तसेच तो एक उद्योजकही आहे.

Web Title: Marathi big boss fame marathi actress rupali bhosale dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.