अभिनेता इम्रान हाश्मीसोबत 'मर्डर' चित्रपटात बोल्ड सीन दिल्यामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम) मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केल्याने सध्या ती चर्चेत आहे. -
मल्लिका शेरावतने शेअर केलेल्या फोटोत ती सफेद टॉवेलमध्ये दिसत आहे. टॉपलेस फोटोत मल्लिका शेरावत बोल्ड अंदाजात दिसत आहे. फोटो शेअर करताना मल्लिकाने लिहिलं आहे की, ♣️♣️ #mood #blackandwhite #photo मल्लिका शेरावतचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. -
तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. -
मल्लिका शेरावत सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. नुकतीच ती एकता कपूरची हॉरर कॉमेडी वेब सीरिजमध्ये दिसली होती. वेब सीरिजमध्ये भुताची भूमिका साकारणाऱ्या मल्लिकाच्या कामाचं कौतूक केलं जात आहे. मल्लिका शेरावतला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. तिच्याकडे घराचं भाडं देण्यासाठीही पैसे नव्हते. चित्रपटांपासून दूर असली तरी मल्लिका शेरावत सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. -
मल्लिका शेरावतने शेअर केला टॉपलेस फोटो, मर्डर फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज व्हायरल
मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केल्याने सध्या ती चर्चेत आहे
Web Title: Bollywood actress mallika shehrawat shares topless photo went viral sgy