• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bengali actress mp nusrat jahan photos dmp

PHOTOS: सौंदर्य खुलवतो म्हणून खासदार नुसरत जहाँ यांना पिवळा रंग विशेष आवडतो?

February 27, 2020 18:38 IST
Follow Us
  • अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. (सर्व फोटो सौजन्य - नुसरात जहाँ इन्स्टाग्राम)
    1/15

    अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. (सर्व फोटो सौजन्य – नुसरात जहाँ इन्स्टाग्राम)

  • 2/15

    राजकारण आणि चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही नुसरत जहाँ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

  • 3/15

    नुसरत जहाँ वेगवेगळया सामाजिक विषयांवर नेहमीच ठोस भूमिका घेतात. फोटो प्रमाणे त्यांची राजकीय, सामाजिक भूमिकाही चर्चेचा विषय असते.

  • 4/15

    नुसरत जहाँ यांना पिवळा रंग थोडा जास्तच आवडतो. पिवळया रंगामुळे त्यांचे सौदर्य जास्तच खुलून येते.

  • 5/15

    अभिनेत्री आणि खासदार असणाऱ्या नुसरत जहाँ यांचे इन्स्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स आहेत.

  • 6/15

    २०१९ लोकसभा निवडणुकीतील मतदान केल्यानंतरचा नुसरत जहाँ यांचा पिवळया साडीमधील हा सुंदर फोटो.

  • 7/15

    नुसरत जहाँ यांचा जन्म आठ जानेवारी १९९० रोजी झाला. बंगाली सिनेसृष्टीतील त्या प्रसिद्ध नायिका आहेत.

  • 8/15

    २०१९ मध्ये नुसरत जहाँ यांनी राजकारणात प्रवेश केला व बासरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

  • 9/15

    'शोत्रू' या सिनेमातून त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व त्यानंतर 'खोका ४२०' सिनेमात त्या दिसल्या.

  • 10/15

    कोलकात्यातील बंगाली मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कोलकात्यामध्येच त्यांचे शालेय शिक्षण झाले व कॉमर्स शाखेमधून त्यांनी पदवी घेतली.

  • 11/15

    नुसरत जहाँ यांचे उदयोजक निखिल जैन बरोबर सूर जुळले. दोघे १९ जून २०१९ रोजी टर्कीमध्ये विवाहबद्ध झाले.

  • 12/15

    बासरहाट लोकसभा मतदारसंघातून नुसरत जहाँ यांनी तब्बल साडेतीन लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

  • 13/15

    अभिनेत्री असण्याबरोबरच त्या अनेक सामाजिक विषयांवर परखड भूमिका मांडतात.

  • 14/15

    एखाद्या विषयावर भूमिका घेतली की, त्यांच्यावर होणाऱ्या टीकेची त्या कधीच पर्वा करत नाही.

  • 15/15

    खासदार नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतचा एका लग्नामधील फोटो.

Web Title: Bengali actress mp nusrat jahan photos dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.