• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kim sharma post hot photos on instagram scj

PHOTOS : ‘मोहब्बते’ सिनेमातल्या या अभिनेत्रीच्या हॉट अदा पाहिल्यात?

March 3, 2020 22:10 IST
Follow Us
    • ब्लॅक ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • अभिनेत्री किम शर्माने तिचे काही खास हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • या फोटोंमध्ये तिचा अंदाज अगदी खास आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • व्हाईट शर्ट आणि ब्लॅक शॉर्टमध्येही किम शर्मा सुंदर दिसते आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • किम सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • या फोटोतलाही किमचा अंदाज खास आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • २००० मध्ये आलेल्या मोहब्बते या सिनेमात तिने संजनाची भूमिका साकारली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • किमने काही हॉट फोटोही शेअर केले आहेत (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • जिंदगी रॉक्स या सिनेमातही किमने खास भूमिका केली आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • किमने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • मनी है तो हनी है या सिनेमात किमने साराची भूमिका साकारली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • २००५ मध्ये आलेल्या यकीन या सिनेमातही तिने भूमिका केली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • ताज महल या सिनेमातही तिने भूमिका केली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • किम शर्माला तिच्या पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारख्या मोठया कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • चांगली संधी आणि ऑफर मिळूनही तिला हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी होता आलं नाही (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)
    • किमने दाक्षिणात्य सिनेमांमध्येही नशीब आजमावून पाहिले मात्र तिथेही तिला यश आलं नाही (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)

Web Title: Kim sharma post hot photos on instagram scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.