-
बॉलिवूडमधील सध्या सर्वांची लाडकी गायिका म्हणजे नेहा कक्कर. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
नुकताच तिने सोशल मीडियाद्वारे पोस्टद्वारे तिच्या खासगी आयुष्याशी संबंधीत माहिती दिली आहे.
-
नेहाने ऋषिकेशमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
-
तिच्या नव्या बंगल्याचा फोटो शेअर करत तिने तेथील तिच्या जुन्या घराचा देखील फोटो दाखवला आहे.
-
या जुन्या घरात नेहाचा जन्म झाला.
-
या घरात तिचे संपूर्ण कुटुंब एका खोलीत रहात होते.
-
घरातील एका खोलीमध्ये टेबल मांडून तिची आई तेथे जेवण बनवत असे.
-
ही टेबल मांडलेली खोली नेहाच्या कुटुंबीयांनी भाड्याने घेतली होती.
-
आता याच शहरामध्ये नेहाने एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
-
जुन्या आणि नव्या घराचे फोटो शेअर करत नेहाने प्रेरणादायी संदेश दिला आहे
सिंगल रुममध्ये बालपण घालवलेल्या शहरातच नेहानं घेतला अलिशान बंगला
या घराचा फोटो पोस्ट करत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे
Web Title: From rented 1 room set to swanky bungalow neha kakkars journey avb