Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. desi twitter compares aditi rao hydari anushka sharma outfits to hand sanitizers scsg

Coronavirus: अभिनेत्रींचे ड्रेस आणि सॅनिटायझरमधील साम्य; एवढी Creativity केवळ ‘ती’ एक गोष्ट सांगण्यासाठी

सर्वसामान्यांना एक संदेश देण्यासाठी एवढी ‘डोकॅलिटी’ लावली आहे

March 18, 2020 16:40 IST
Follow Us
  • जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. भारत सरकारबरोबरच राज्य सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च करण्यात येत आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काय करता येईल यासंदर्भातील जाहिराती अगदी वृत्तपत्रे, टीव्हीबरोबर कॉलर ट्यून, रेल्वे, मेट्रो, सोशल मिडिया यासारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सोशल मिडियावरही इन्फ्ल्यूअन्सर्स म्हणजेच ज्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत असे डिजीटल जगातील सेलिब्रिटी करोना संदर्भात जनजागृती करताना दिसत आहेत. अगदी फोटो, व्हिडिओ, स्टेटसच्या माध्यमातून ही जनजागृती केली जात आहे. मात्र ट्विटवरील Item आणि Kaagaz Agent D या दोन ट्विटर हॅण्डलवरुन अगदीच क्रिएटीव्ह पद्धतीने एक खास मेसेज देण्यात आला आहे. या दोन्ही ट्विवटर हॅण्डलवरुन बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अदिती राव हैदरी यांचे काही फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचे ड्रेस आणि सॅनिटायझरच्या बाटल्यांचे रंग कशाप्रकारे सारखे आहेत हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण हे फोटो नक्की आहेत काय आणि त्यामधून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यासाठी एवढी क्रिएटीव्हीटी या नेटकऱ्यांनी वापरली आहे जाणून घेऊयात...
    1/21

    जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. भारत सरकारबरोबरच राज्य सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च करण्यात येत आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काय करता येईल यासंदर्भातील जाहिराती अगदी वृत्तपत्रे, टीव्हीबरोबर कॉलर ट्यून, रेल्वे, मेट्रो, सोशल मिडिया यासारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सोशल मिडियावरही इन्फ्ल्यूअन्सर्स म्हणजेच ज्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत असे डिजीटल जगातील सेलिब्रिटी करोना संदर्भात जनजागृती करताना दिसत आहेत. अगदी फोटो, व्हिडिओ, स्टेटसच्या माध्यमातून ही जनजागृती केली जात आहे. मात्र ट्विटवरील Item आणि Kaagaz Agent D या दोन ट्विटर हॅण्डलवरुन अगदीच क्रिएटीव्ह पद्धतीने एक खास मेसेज देण्यात आला आहे. या दोन्ही ट्विवटर हॅण्डलवरुन बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अदिती राव हैदरी यांचे काही फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचे ड्रेस आणि सॅनिटायझरच्या बाटल्यांचे रंग कशाप्रकारे सारखे आहेत हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण हे फोटो नक्की आहेत काय आणि त्यामधून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यासाठी एवढी क्रिएटीव्हीटी या नेटकऱ्यांनी वापरली आहे जाणून घेऊयात…

  • 2/21

    अदिती राव हैदरीचा लाल रंगाचे ड्रेस आणि हे सॅनिटायझर…

  • 3/21

    अदिती राव हैदरीची जांभळ्या रंगाची साडी आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

  • 4/21

    काय अदिती राव हैदरीचा ड्रेस आहे की नाही अगदी मॅचिंग

  • 5/21

    अदितीचा भगवा ड्रेस आणि त्याला मिळतंजुळतं सॅनिटायझर

  • 6/21

    कोणता रंग हवा म्हणता पिवळा… हा घ्या पिवळ्या रंगातील अदितीचा ड्रेस आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

  • 7/21

    अदितीची काळ्या रंगाची साडी आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

  • 8/21

    हा कोणता रंग सांगा पाहू

  • 9/21

    आदितीचा देसी लूक आणि त्याच रंगाचं हे सॅनिटायझर

  • 10/21

    निळ्या रंगातील आदितीचा हा लूक आणि पुन्हा त्याला कॉम्पलीमेंट करणारं सॅनिटायझर

  • 11/21

    काळ्या रंगाचा अदितीचा ड्रेस आणि सॅनिटायझर…

  • 12/21

    अनेकांनी हे फोटो पाहून या ट्विवीट थ्रेडवर रिप्लाय करण्यास सुरुवात केली. ही लोकप्रिय सॅनिटायझरची बाटली आणि अदिती…

  • 13/21

    आणि हे मॅचिंग तुम्ही विसरलात अशी आठवण एकाने करुन दिली.

  • 14/21

    अगदी सेम टू सेम नाही का?

  • 15/21

    आणि हा रंग कसा वाटतोय सांगा पाहू.

  • 16/21

    एकीकडे item या ट्विटवर हॅण्डलवरुन अदिती राव हैदरीचे फोटो पोस्ट करण्यात आले तर दुसरीकडे असाच एक थ्रेड अनुष्का शर्माबद्दल ट्विट करण्यात आला तो Kaagaz Agent D या अकाऊंटवरुन

  • 17/21

    हा पाहा अनुष्काचा पिवळा ड्रेस आणि त्याच रंगाचं सॅनिटायझर

  • 18/21

    आणि अनुष्काचा हा आणखीन एक ड्रेस आणि त्याचं रंगाचं हे सॅनिटायझर

  • 19/21

    कारण निळा है सदा के लिये…

  • 20/21

    आणि हा रंग कोणता ओळखा पाहू

  • 21/21

    बरं या सर्व क्रिएटीव्हीटीमधून काय संदेश द्यायचा होता या लोकांना तर तो पुढीलप्रमाणे > हे कसलंही प्रमोशन नसून केवळ तुम्ही वारंवार हात धुवा आणि ते स्वच्छ ठेवा एवढचं मला सांगायचं आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Desi twitter compares aditi rao hydari anushka sharma outfits to hand sanitizers scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.