scorecardresearch

करोना विषाणू

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
covid antigen kit fraud pune marathi news, dr ashish bharti covid fraud pune
करोना अँटीजेन किट गैरव्यवहार प्रकरण : डाॅ. आशिष भारती यांना अटकेपासून दिलासा

करोना संसर्ग काळात करोना चाचणी तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यात केवळ अनियमितता आढळली होती.

maharashtra covid marathi news, covid jn1 variant maharashtra update marathi news, covid marathi news,
राज्यात नव्या वर्षात २७०० जणांना करोनाची बाधा, ‘जे.एन.१’बाधित रुग्णांची संख्या ६६६ वर; २१ रुग्णांचा मृत्यू

राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातील करोनाच्या ‘जे.एन.१’ या नव्या उपप्रकाराची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

in danger of Corona covid Task Force says do not do genetic sequencing
करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्स म्हणतेय, जनुकीय क्रमनिर्धारण सरसकट नको!

राज्यातील जेएन.१ च्या रुग्णांची संख्या ६६६ आहे. या उपप्रकाराचा संसर्ग वेगाने होत असल्याने सरसकट करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करू नये,…

Zombie Virus
जगाला करोनाहून भयंकर रोगाचा धोका, ४८००० वर्षांपासून बर्फाखाली दबलेल्या ‘त्या’ विषाणूबाबत वैज्ञानिकांचा इशारा

Zombie Virus : ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू पर्माफ्रॉस्टखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

corona most dangerous sub variant marathi news, BA.2.86 corona variant
विश्लेषण : करोनाचा सर्वांत धोकादायक उपप्रकार? बीए.२.८६ चे अस्तित्व चिंताजनक का ठरत आहे?

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा जगभरात सध्या सर्वाधिक संसर्ग सुरू आहे. त्याच जातकुळीतील आधीचा उपप्रकार असलेला पिरोला…

corona-death
करोनाचा धोका वाढतोय! राज्यात २४ तासांत तीन मृत्यूंची नोंद, कोठे किती रुग्ण? वाचा…

राज्यात करोनामुळे मागील २४ तासांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश…

Hydroxychloroquine
करोनावर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेणे योग्य आहे का? वाचा…

करोनावर मात करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांची मदत होईल का, याची चाचपणी औषधशास्त्रज्ञ, तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात होती.…

A total of 1200 cases of JN1 a subtype of Covid19 have been reported in India so far
भारतात जेएन.१ उपप्रकाराचे १,२०० रुग्ण

भारतामध्ये आतापर्यंत कोविड-१९ चा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनॉमिक्स…

Pune recorded the highest number of patients of the new subtype of corona virus JN1 in the state Pune news
पुण्यात जेएन.१ चा धोका वाढला! तब्बल १५० रुग्ण; राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या

राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे.

maharashtra covid latest news in marathi, covid maharashtra, covid test news in marathi
ताप, सर्दी, खोकला असल्यास करोना चाचणी करा, राज्य करोना कृती दलाच्या सूचना

पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांच्यामार्फत पुढील काही दिवस करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×