-
अनेकदा खलनायकी भूमिका साकारूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते प्रकाश राज यांचा ५५ वा वाढदिवस.
-
बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.
-
प्रकाश राज यांनी २०१० मध्ये कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केलं.
-
पोनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षे लहान आहे.
-
प्रकाश राज यांचं हे दुसरं लग्न आहे.
-
प्रकाश व पोनी यांना एक मुलगा आहे.
-
चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे प्रकाश राज यांची ही बाजू तुम्ही कधी पाहिली नसेल.
-
-
१९९४ साली ललिता यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
-
आपल्या दोन्ही मुलींची परवागनी घेऊनच त्यांनी पोनीशी लग्न केलं.
-
प्रकाश व पोनीच्या मुलाचं नाव वेदांत आहे.
-
प्रकाश राज यांचे वेदांतसोबतचे बरेच फोटो पोनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करते.
-
प्रकाश राज व त्यांचा मुलगा वेदांत
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/पोनी प्रकाश राज
Photos: पाहा खलनायक साकारणाऱ्या प्रकाश राज यांच्या आयुष्याची दुसरी बाजू
पाहा फोटो
Web Title: Prakash raj family photos with wife and children ssv