• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar hot and glamorous photo shoot instagram social media photos jud

सईचा ग्लॅमरस अंदाज

March 28, 2020 17:18 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. (सर्व फोटो- सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)
    1/16

    मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. (सर्व फोटो- सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)

  • 2/16

    तिनं नुकतंच फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

  • 3/16

    'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

  • 4/16

    'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.

  • 5/16

    मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 6/16

    'या गोजिरवाण्या घरात' मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.

  • 7/16

    नुकतंच तिनं अश्लिल उद्योग मित्र मंडळ या चित्रपटातही सविता भाभीची भूमिका साकारली होती. परंतु या नावावरून मोठा वाद झाला होता.

  • 8/16

    'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.

  • 9/16

    तिच्या धुरळा या चित्रपटातील भूमिकेलाही सर्वाचीच वाहवादेखील मिळाली होती.

  • 10/16

    लवकरच तिचा पाँडिचेरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 11/16

    पाँडिचेरी हा पहिला असा चित्रपट आहे जो आयफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये तिचा लूक हा नॅचरल असून नो मेकअप, नो हेअरस्टाईल असणार आहे.

  • 12/16

    २०१६ मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते.

  • 13/16

    पाँडिचेरीच्या निमित्तानं दोघं पुन्हा एकत्र काम करत आहेत.

  • 14/16

    तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता तो अनुभव खूप निराळा आणि मस्त असतो, असं सई म्हणते.

  • 15/16

    बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'मीडियम स्पाइसी' २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे.

  • 16/16

    ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Web Title: Sai tamhankar hot and glamorous photo shoot instagram social media photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.