• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. unknown facts of bollywood singer monali thakur ssj

Photos : ‘सवार लूँ’ फेम गायिकेविषयी काही खास गोष्टी!

‘लक्ष्मी’ या चित्रपटात तिने बाल वेश्येची भूमिका केली आहे

March 31, 2020 07:50 IST
Follow Us
  • आजच्या तरुणाईमध्ये ‘मोह-मोह के धागे’, ‘सवार लूँ’, ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. ( सौजन्य : सर्व फोटो मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम)
    1/16

    आजच्या तरुणाईमध्ये ‘मोह-मोह के धागे’, ‘सवार लूँ’, ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. ( सौजन्य : सर्व फोटो मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम)

  • 2/16

    या लोकप्रिय गाण्यांना ज्या गायिकेचा स्वरसाज लाभला ती गायिका म्हणजे मोनाली ठाकूर

  • 3/16

    छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये मोनाली पहिल्यांदा झळकली होती.त्यानंतर गोड आवाजामुळे तिला कलाविश्वात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

  • 4/16

    तरुणाईमध्ये मोनालीची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे तिच्या स्टेज शोवेळी तरुणाईची अफाट गर्दी पाहायला मिळते.

  • 5/16

    मोनालीने केवळ बॉलिवूडच नव्हे तर बंगाली चित्रपटांसाठीदेखील पार्श्वगायन केलं आहे.

  • 6/16

    मोनाली केवळ एक उत्तम गायिकाच नसून ती नृत्यांगना आणि अभिनेत्रीदेखील आहे.

  • 7/16

    मोनालीने नागेश कुकुनूर यांच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात काम केलं आहे.

  • 8/16

    ‘लक्ष्मी’ या चित्रपटात तिने बाल वेश्येची भूमिका केली आहे. एका मुलीला वेश्याव्यसायासाठी करण्यात आलेली सक्ती यातून दाखविण्यात आली आहे.

  • 9/16

    मोनालीला फिरण्याची प्रचंड आवड आहे.

  • 10/16

    मोनालीने बहिणीसोबत काढलेला सुंदर फोटो

  • 11/16

    मोनालीला साड्यांची भन्नाट आवड असून तिने इन्स्टाग्रामवर साडीवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

  • 12/16

    लाल रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये खुललेलं मोनालीचं सौंदर्य

  • 13/16

    मोनालीला अॅडव्हेंचर गोष्टी करायला आवडत असल्याचं तिच्या इन्स्टा पोस्टवरुन लक्षात येतं. तिने इन्स्टाग्रामवर अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

  • 14/16

    मोनालीच्या चेहऱ्यावरील निखळ आणि मनमोहक हास्य

  • 15/16

    मोनाली प्राणीप्रेमी असून तिच्याकडे एक पाळीव कुत्रादेखील आहे.

  • 16/16

    ( सौजन्य : मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम)

Web Title: Unknown facts of bollywood singer monali thakur ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.