• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shaktimaan actress vaishnavi mahant how to look now mppg

शक्तिमानची प्रेयसी सध्या काय करते?

April 7, 2020 19:00 IST
Follow Us
  • लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी 'शक्तिमान' ही लोकप्रिय सुपरहिरो मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
    1/21

    लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी 'शक्तिमान' ही लोकप्रिय सुपरहिरो मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 2/21

    शक्तिमानच्या निमित्ताने अभिनेत्री वैष्णवी महन्त पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 3/21

    वैष्णवीने शक्तिमानमध्ये गीता विश्वास ही व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 4/21

    शक्तिमानची प्रेयसी म्हणून प्रसिद्ध झालेल्या वैष्णवीला आजही गीता विश्वास या भूमिकेसाठी ओळखले जाते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 5/21

    वैष्णवीने शक्तिमान याच मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 6/21

    त्यानंतर तिने 'मिले जब हम तुम', 'सपने सुहाने लडकपनके', 'नागिन' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 7/21

    मालिकांशिवाय वैष्णवीने चित्रपटांमध्ये देखील आपलं नशीब आजमावून पाहिले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 8/21

    'मैदान ए जंग', 'बरसात की रात', 'दानवीर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 9/21

    सैफ अली खानसोबत केलेला 'बंबई का बाबू' हा चित्रपट तिचा चांगलाच चर्चेत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 10/21

    वैष्णवीने आपल्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत ४० पेक्षा अधिक मालिका आणि २० पेक्षा अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 11/21

    ९०च्या दशकात आपल्या सौंदर्याच्या जोरावर तरुणांच्या मनावर राज्य करणारी वैष्णवी सध्या अभिनयापासून काहीशी दूरच आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 12/21

    'दिव्य दृष्टी' या मालिकेत तिने एक लहानशी भूमिका केली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 13/21

    वैष्णवीने रुपेरी पडद्यावर आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मात्र आजही तिला शक्तिमानमधील गीता विश्वास म्हणूनच ओळखले जाते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 14/21

    शक्तिमानच्या निमित्ताने वैष्णवी पुन्हा एकदा चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 15/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 16/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 17/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 18/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 19/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 20/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 21/21

    वैष्णवी महन्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Web Title: Shaktimaan actress vaishnavi mahant how to look now mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.