• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hum paanch actress rakhi vijan was married to raveena tandons brother know all about her avb

‘हम पांच’मधील ही अभिनेत्री होती रविना टंडनची भावजय, घटस्फोटानंतर बदललं आयुष्य

पाहा फोटो

April 17, 2020 13:02 IST
Follow Us
  • करोना व्हायरसमुळे संध्या संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या कठिण काळात लोकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. याच मालिकांच्या यादीतील एक म्हणजे हम पांच. या मालिकेतील स्वीटी माथुरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजनबद्दल आपण जाणून घेणार आहेत...
    1/14

    करोना व्हायरसमुळे संध्या संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या कठिण काळात लोकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. याच मालिकांच्या यादीतील एक म्हणजे हम पांच. या मालिकेतील स्वीटी माथुरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजनबद्दल आपण जाणून घेणार आहेत…

  • 2/14

    राखी ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची वहिनी होती. (Photo credit- instagaram)

  • 3/14

    राखीने २००४ मध्ये रवीनाचा भाऊ राजीव टंडन यांच्याशी लग्न केले होते.(Photo credit- instagaram)

  • 4/14

    पण त्या दोघांचा संसार फार काळ चालला नाही. (Photo credit- instagaram)

  • 5/14

    २०१०मध्ये राखी आणि संजीवन घटस्फोट घेतला. (Photo credit- instagaram)

  • 6/14

    पण त्यानंतर राखीचे करिअर मंदावले असल्याचे म्हटले जाते. (Photo credit- instagaram)

  • 7/14

    राखीने तिचे पर्सनल आणि प्रोफेशन लाइफ दोन्ही योग्य पद्धतीने सांभाळल्याचे म्हटले जाते. (Photo credit- instagaram)

  • 8/14

    राखीला हम पांच मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. (Photo credit- instagaram)

  • 9/14

    या मालिकेच्या यशानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर आल्या. (Photo credit- instagaram)

  • 10/14

    राखीची हम पांच ही मालिका त्यावेळी विशेष गाजली होती. (Photo credit- instagaram)

  • 11/14

    आता राखी पुन्हा एकता कपूरच्या मालिकेत काम करत आहे. (Photo credit- instagaram)

  • 12/14

    ती नागिन ४ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारताना दिसते. (Photo credit- instagaram)

  • 13/14

    माथुर दाम्पत्य आणि त्यांच्या पाच मुली यांच्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 14/14

    या मालिकेमध्ये अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा,वंदना पाठक आणि विद्या बालन या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Web Title: Hum paanch actress rakhi vijan was married to raveena tandons brother know all about her avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.