-
अनिल कपूर यांचे मसल्स आणि फिटनेस पाहून त्यांचं वय ६३ आहे यावर विश्वास बसणार नाही. (सर्व फोटो सौजन्य : अनिल कपूर /इंस्टाग्राम )
-
इंस्टाग्रामवर अनिल कपूर यांनी नुकतेच जिम मधले फोटो शेअर केले आहेत.
-
कोणतीही सप्लीमेन्ट न घेता शरीर पिळदार बनवता येत असं त्यांचं म्हणणं आहे.
-
गेली सहा वर्षे ते यासाठी मेहनत करत आहेत.
-
पुशअप्स करताना अनिल कपूर.
-
लाखो लोकांनी अनिल कपूर यांच्या या पोस्टला लाइक केलं आहे.
-
योहान ब्लेक यांच्यासोबत व्यायाम करताना अनिल कपूर.
-
अनिल कपूर यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा कमेन्ट केल्या आहेत.
-
वयाच्या साठी नंतरही आपण आपलं शरीर कसं मजबूत आणि निरोगी ठेऊ शकतो हे अनिल कपूर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
-
करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन आहे. एवढा वेळ कदाचित आयुष्यात कधीच मिळणार नाही, त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करा, अनेक गोष्टी तुम्हाला याआधी करता आल्या नसतील तर त्या करा. आपलं शरीर निरोगी आणि सशक्त बनवा असा त्यांनी संदेश दिला आहे.
६३ व्या वर्षीही अनिल कपूर यांनी तयार केली तरूणांना लाजवेल अशी बॉडी
Web Title: Anil kapoor build muscular body at the age of 63 during lock down asy